Daily Archives: 01/04/2025
शेंदुर्णीत गरुड अकॅडमीच्या माध्यमातून एज्युकेशन हब होण्याच्या दिशेने वाटचाल
प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर -
आ.ग.र.गरूड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील कनिष्ठ महाविद्यालयात NEET,JEE चे क्लासेस ना नफा ना तोटा या तत्त्वावर आधारित ग्रामीण...