पाचोरा उद्योगपती मुकुंद आण्णा बिल्दीकर यांना वाढदिवसाची शुभेच्छा 

331

 

पाचोरा (प्रतिनिधी जावीद शेख )
दिनांक १६ ऑगस्ट रोजी पाचोरा शहरातील उद्योजक श्री मुकुंद आण्णा बिल्दीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वर शुभेच्छाच्या वर्षा सुरू आहे.निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना शहर प्रमुख किशोरजी बारवकर बाल हक्क संरक्षण संघ तालुकाध्यक्ष निलेश भाऊ मराठे उद्योजक तात्या भाऊ चौधरी अरुण भाऊ ओझा आबा गव्हाळे नंदू शेलकर कुंदन बेलदार, राहुल महाजन गोपाल भोई राहुल चौधरी अनु शेख गोपाल पाटील मुसा शेख जय बारावकर, दिपक भोई, सुमित कोळी, विशाल पाटील, निखिल पवार, डॅनी भोई शुभम मिस्तरी, व शेख समीर दिलीप पत्रकार रवी पांडे पत्रकार शेख जावीद पत्रकार असंख्य चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी मुकुंद आण्णा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिली आहेत .