श्रीक्षेत्र शेंदुर्णी (जामनेर) येथे आयोजित श्री चक्रधरस्वामी निरोपित आचारमाळीका प्रवचन सोहळ्यास खासदार रक्षा ताइ खडसे यांची उपस्थिती

307

 

श्रीक्षेत्र शेंदुर्णी (जामनेर) येथे आयोजित “श्री चक्रधरस्वामी निरोपित आचारमाळीका प्रवचन सोहळ्यास”खा. रक्षा ताइ यांनी आज भेट देऊन दर्शन घेतले व प्रवचनाचा लाभ घेतला, तसेच उपस्थित महानुभाव पंथ साधकांशी संवाद साधला. प.पु.प.म.आम्नाय आचार्य श्री.लोणीकर बाबा महानुभाव अध्यक्ष अ.भा.पंचाकृष्ण प्रबोधन परिषद, जाळीचादेव (बुलडाणा) यांच्या मुखार्विदातुन पोथी-प्रवचनाच सुरु असून, श्री चक्रधर द्वामी अवतरण अष्ठशताब्दी महोत्सव सन्यासदिक्षा विधी व साधाकांचा गुणगौरव सोहळ्याचे सुद्धा यावेळी आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी माझ्या व प.पु.प.म.आम्नाय आचार्य श्री.लोणीकर बाबा यांच्यसह कविष्वर कुलाचार्य श्री.कारंजकर बाबा, प.पू.श्री.खामनिकर बाबा, प पू लासुर्कर बाबा, प.पू. सातारकर बाबा, श्री.गोविंद अग्रवाल, शहराध्यक्ष श्री.पंकज सुर्यवंशी, नगराध्यक्ष विजयाताई खलसे, श्री.श्रीकांत काबरा , श्री.प्रमोद कासार, श्री.कडूबा माळी, श्री.नितीन अग्रवाल, श्री.सुनील अग्ग्रावल ई. उपस्थित होते.