निधन वार्ता :सुनील भास्करराव गरुड , मंगळवारी सकाळी नऊ वाजता अंतिम यात्रा.

264

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – येथील सुनील भास्करराव गरुड यांचे वयाच्या 63 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले. पुण्याला असताना सकाळी चार वाजता हृदयविकाराचा त्रिव झटका आला . त्याचे त्यांचे निधन झाले .त्यांची अंतिम यात्रा शेंदुर्णी च्या निवासस्थानाहून  दि. 30/01/2024 रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजता निघणार आहे. ते दक्षिण भाग विविध कार्यकारी सोसायटी शेंदुर्णीचे माजी चेअरमन होते. पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक, राष्ट्रवादी जिल्हा आघाडी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सागर गरुड यांचे व सारंग गरुड यांचे वडील होते. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
star 18news परिवार सागर दादा व कुटुंबियांच्या दुखात सामील आहे.