नाचनखेडे येथे युवानेते स्नेहदिप गरुड युवा फाउंडेशन माफऀत एस टी पास वितरण सोहळा संपन्न

4

शेख हमीद शेंदुर्णी ता. जामनेर 
नाचनखेडे ता जामनेर येथे संगमेश्वर मंदिर परिसरात युवानेते स्नेहदिप संजय गरुड, युवा फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थीनी (मुली)इयत्ता ५वी १२वी विद्याथीनी यांना शिक्षणासाठी येजा करण्यासाठी विद्यार्थीनी यांना मोफत पास वाटप परिभाषा वाटप हा उपक्रम राबविला .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भानुदास पाटील (शिक्षणविस्तार अधिकारी) जामनेर बीट हे होते. प्रमुख पाहुणे स्नेहदिप गरुड , ईश्वर भारुडे शेंदुर्णी एस टी आगाराचे वाहतूक नियंत्रण प्राचार्य आर एस चौधरी आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी ता जामनेर जि जऴगाव सौ ज्यौती कैलास चौधरी (भावी सरपंच नाचनखेडा)श्रीकांत चौधरी (उपसरपंच) प्रकाश भास्कर चौधरी चेअरमन( वि का सोसायटी नाचणखेडे ) आबेद कादर (ग्रामपंचायत सदस्य) राजेंद्र जनाऀदन चौधरी ( पो,पा नाचनखेडे) निवृत्ती नामदेव पाटील (पो पा पती लाखोली) संभाजी हरि पाटील ( पो पा भराडी) सुमित शिंदे (पो पा सावऀ)
विजय पाटील (पो पा जोगलखेडा)सत्यवान पाटील (सरपंच भराडी) सुभाष वेडू पाटील, आत्माराम राघो चौधरी, अरुण कुलकर्णी,शरद विठोबा चौधरी,सुरेश राजाराम चौधरी,पवन शालिक चौधरी,संदिप प्रल्हाद चौधरी, इक्बाल देशमुख ,कलिम पटेल,शफी मिस्तरी ,अशोक लक्ष्मीन चौधरी ,गणेश तानाजी पाटील,रतन भोई, समाधान मेतकर,भगवान इंगळे,नाना इंगळे,अमृत पाटील,सुनिल चौधरी,गजानन मोरे,कैलास प्रल्हाद चौधरी,सुभाष दिनकर देवरे, नरेंद्र बाबुराव गुळे,राजाराम ईश्वर शेळके, रविंद्र गुळे,भिका कोळी,भिका शिवाजी देवरे,संतोष गुळे,काळे, अनिल सजन पाटील,ईश्वर भिल्ल, एस बी पाटील,एस आर चव्हाण,डी बी जाधव,हिवरे, वाय व्ही चौधरी, अमोल पाटील, सागर पाटील,आनंदा पाटील,अनिल पाटील,आदि
सदर प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष संजय भानुदास पाटील( शिक्षणविस्तार अधिकारी जामनेर) यांची पदोन्नती मिळाली बदल गावकरी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, युवानेते स्नेहदिप संजय गरुड यांच्या प्रेम वस्त्र देऊन सन्मानित केले ईश्वर भारुडे सवऀ प्रमुख पाहुणे यांचा सन्मान केला तसेच ऑपरेशन सिंदुर मध्ये प्रत्येक्ष भाग घेऊन दोन पदक मिळविणारे नाचनखेडा गावचे सुपुत्र अतुल पाटील (फोजी) यांचा सत्कार स्नेहदिप गरुड यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एस चौधरी प्राचार्य आ ग रु गरुड माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी यांनी केले,
तदनंतर मोफत पास वाटप सवऀ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,युवा नेते स्नेहदीप गरूड यांनी पास चे वितरण माहिती विशद केले,नाचनखेडे,लाखोली,सार्व, भराडी,येथील विद्यार्थी विद्यार्थिनी पास वितरण करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि टी पाटील व बी एन पाटील यांनी केले.
शेवटी आभार सुनिल चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमासाठी नाचनखेडा,जोगलखेडा,सावेऀ,नांद्रा,भराडी सर्व गावचे पालक पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते.
कायऀ क्रमाचे यशस्वी होण्यासाठीच सवाऀनी परिश्रम घेतले.