इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींची सर्वात मोठी ताकद कोण ?

दिल्ली – नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीला भेट दिली. या दौऱ्यानंतर इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) पुन्हा एकदा जगभरात जोरदार चर्चेत आल्या आहेत. आपल्या हक्काच्या माणसाची साथ असेल, तर माणूस जगातील कोणतंही मोठं संकट पार करू शकतो, असं म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते, जिच्याशी बोलल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही. मग ती घरातील आई असो, भाऊ असो वा हक्काची बहीण. सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी ही माणसंच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याची ताकद देतात. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या मोठ्या व्यक्तींच्या बाबतीतही हे अगदी तंतोतंत खरं ठरतं.

नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीला भेट दिली. या दौऱ्यानंतर इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) पुन्हा एकदा जगभरात जोरदार चर्चेत आल्या आहेत. जॉर्जिया मेलोनी या आज जागतिक पातळीवर एक बलाढ्य आणि गतिमान नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पण, या शक्तिशाली महिला नेत्याच्या मागे सावलीसारखी उभी असणारी आणि त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारी एक पडद्यामागची शक्ती आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांची मोठी बहीण 'अरियाना मेलोनी' (Arianna Meloni) आहे. जॉर्जिया मेलोनी यांच्या संपूर्ण राजकीय आणि वैयक्तिक प्रवासातील सर्वात विश्वासू साथीदार म्हणून अरियाना यांच्याकडे पाहिले जाते. आज आपण याच दोन बहिणींच्या भावूक आणि प्रेरणादायी प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत.नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीला भेट दिली. या दौऱ्यानंतर इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) पुन्हा एकदा जगभरात जोरदार चर्चेत आल्या आहेत. जॉर्जिया मेलोनी या आज जागतिक पातळीवर एक बलाढ्य आणि गतिमान नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पण, या शक्तिशाली महिला नेत्याच्या मागे सावलीसारखी उभी असणारी आणि त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारी एक पडद्यामागची शक्ती आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांची मोठी बहीण ‘अरियाना मेलोनी’ (Arianna Meloni) आहे. जॉर्जिया मेलोनी यांच्या संपूर्ण राजकीय आणि वैयक्तिक प्रवासातील सर्वात विश्वासू साथीदार म्हणून अरियाना यांच्याकडे पाहिले जाते.