Daily Archives: 04/11/2024
शेंदुर्णी येथे आमदार मा.श्री. रोहित दादा पवार यांची जाहीर सभा
प्रतिनिधी जामनेर - जामनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडी तसेच दिलीप खोडपे सरांच्या विचारधारेवर विश्वास ठेवत स्वाभिमानाने तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बंधू-भगिनींना कळविण्यात येते...