आ गिरीश महाजन यांचे हस्ते रेशन कीट वाटप

866

 

 जामनेर प्रतिनिधी-
विधानसभा मतदार संघात कायखेडे येथे आदिवासी विकास प्रकल्प यावल मार्फत रेशन किट माजी मंत्री आ गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते वाटप करण्यात आले .
यावेळी आदिवासी विभागाचे सचिव श्री हिरालाल सोनवणे ,प्रकल्प अधिकारी सोनवणे मॅडम ., जे के चव्हाण , विलास पाटील व आदिवासी बांधव उपस्थित होते .
मतदार संघात पाच हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे असे यावेळी आ , महाजन यांनी सांगीतले .