वडजी ता.भडगाव येथे विघ्नहर्ता हॉस्पिटल, पाचोरा व सत्यसाई संस्थान ,वडजी ग्रामपंचायत,व गावातील नवतरुण मित्रमंडळ यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले यावेळी डॉ.भूषणदादा मगर,डॉ.जितेश पाटील, डॉ सोहेल शेख व टीम तथा सर्व पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते

156