जामनेर येथे शिवशक्ति वाहतूक सेनेची मिटींग संपन्न

242

प्रतिनिधी जामनेर –    शिवशक्ति वाहतूक सेनेची जामनेर तालुका शासकीय विस्रामगूह येथे बैठक संपन्न झाली .अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश उप  अध्यक्ष अशफाकदादा ,जिल्हा अध्यक्ष जब्बारदादा ,जिल्हा उप अध्यक्ष विलास पाटील शेंदुणीँ ,यांच्या मार्गदर्शन खाली   संपन्न झाली या मिंटींग मधे विविध विषया वर चर्चा  करण्यात आली व वाहन चालकांची समस्या आर टी ओ व ट्राफिक पोलीस संबधी समस्या सोडवण्यात येईल व गांव तेथे शाखा ओपनींग करण्यात येईल अशी ग्वाही नवनविन पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले हि संघटना शिवसेना प्रणित आहे , यावेळी  तालुका प्रमुख विनोद उत्तम गोपाल ,जामनेर उप तालुका प्रमुख आरिफ खान रशिद खान , जामनेर शहर प्रमुख संजय भाऊराव पाटील ,उप शहर प्रमुख शेख रफीक शेख रशिद व जामनेर तालुका सल्लागार पवन माली यांची नियुक्ती करण्यात आली . मिटींगला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .