पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

778

 

पाचोरा पोलिस स्टेशनचे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल माननीय श्री भाऊसाहेब विनोद बेलदार यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा त्यांचे भावी जीवन सुखमय निरामय दीर्घायुरारोग्य जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या भावी कार्यास आणि वाटचालीस पुनश्च एकदा मनापासून लक्ष लक्ष लक्ष हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा

हर कदम तेरे होटो पर हसी हो!

हर पल तेरे दिल में खुशी हो!

सितारे भी जमीन पर आ कर तुझे घेरले!

चांद की तरहा चमकती तेरी जिंदगी हो!!

शुभेच्छुक
शेख जावीद पत्रकार पाचोरा