शेंदुर्णी येथे राज्याचे नगर विकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न !

143

शेंदुर्णी ता,जामनेर
येथे शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शेंदुर्णी शहर शाखेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते
या शिबीरात
मोफत ह्रदयरोग व ENT कान नाक घसा ,जनरल मेडिसिन,मनोरुग्ण आरोग्य तपासणी, तसेच विविध तपासण्यासह मोफत 2डी ईको, ई.सी.जी, आदी तपासण्या करण्यात आले, एकूण 239 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगांवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी,रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ,मनोहर पाटील तर प्रमुख उपस्थिती शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतीश काशीद भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, अमृत खलसे पहूर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे
शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी , विरेंद्र पाटील जामनेर तालुका उप प्रमुख डॉ सुनील अग्रवाल, शहर प्रमुख भैय्याभाऊ गुजर

डॉ अल्केश नवाल, डॉ निलम अग्रवाल, डॉ अतुल पाटील,डॉ देवानंद कुलकर्णी,

पत्रकार अँड. देवेंद्र पारळकर, विलास अहिरे,अतुल जहागीरदार,योगेश सोनार दीपक जाधव संतोष महाले, प्रवीण कापुरे, वहिद अली
जेष्ठ शिवसैनिक बारकू जाधव,विलास बारी,युवराज बारी (जय हरी)अशोक बारी,अरुण गवळी,सागर टेलर्स,अशोक गुजर श्रीकांत काबरा,
राजू दहीहंडे,जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे,अड,भरत पवार,गणेश पांढरे,ज्ञानेश्वर जंजाळ,कैलास माळी,सिदेश्वर पाटील,भूषण बडगुजर, गोपाळ पाटील ,राहूलराय मुळे, सोनू नेरपगारे संदीप बारी,कृष्णा बारी,पुंडलिक पाटील,सुनील बारी, यांची यांची प्रमुख उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनील गुजर,प्रास्ताविक अजय भोई तर आभार रविंद्र गुजर यांनी मानले
शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवसेना. शेंदुर्णी शाखा,युवा सेना यांचे.पदाधिकारी, शिवससैनिक यांनी परिश्रम घेतले.