शेंदूरणी गावात गणपती उत्सव निमित्ताने गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरून रूट मार्च

358

  प्रतिनिधी शेंदूरनी ता. जामनेर –                  दिनांक 02/09/2022 रोजी 14.30 ते 15.30 वाजे पावेतो पहूर पो स्टे हद्दीतील शेंदूरणी गावात गणपती उत्सव निमित्ताने गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला. सदरचा रूट मार्च शेंदुर्णी दुरक्षेत्र येथून – पहूर दरवाजा – खाटीक गल्ली – संभाजी महाराज चौक – वाडी दरवाजा – रुपलाल महाराज चौक – नुराणी मजीद – गांधी चौक – रथ चौक – पहूर दरवाजा – दुरक्षेत्र येथे समाप्त करण्यात आला.
सदर रूट मार्च कामी RAF चे शशी रॉय सर यांचे सह 90 RAF जवान, तसेच पहूर पो.स्टे पो नि इंगळे साहेब चे दोन दुय्यम अधिकारी यांच्यासह 20 पो अंमलदार RCP चे 1+ 13 व होमगार्ड 10 असे हजर होते.