महाराष्ट्र मुस्लिम शाह छ्प्पर बंद सामाजिक विकास मंडल तर्फे मनमाड नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन

1200

 मनमाड प्रतिनिधि – दि. 27:8:2020रोजी महाराष्ट्र मुस्लिम शाह छ्प्पर बंद सामाजिक विकास मंडल तर्फे मनमाड नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना विविध मागण्या च्या निवेदन देण्यात आले
मनमाड शहरात मुस्लिम लोकांची संख्या जास्त असून ही समाजाचे धार्मिक सांस्कृतिक वो तसेच सामाजिक कामासाठी हॉल बांधून देण्यात यावा जेने करून मुस्लिम लोकांची गैर सोय दूर होईल
मौलाना आज़ाद हॉल वर जे शासकीय अतिक्रमण झालेले आहे ते काढून टाकन्यात यावा
किवा नवीन हॉल बनवून त्याला भारत रत्न माजी राष्ट्र पती श्री ऐ पी जी अबुल कलाम हे नाव देण्यात यावा अशी मांगनी संघटने चे युवा जिल्हा अध्यक्ष
वसीम शाह यानी निवेदना द्वारे केली
या वेडेस ,इमरान इसाक शाह
नवीद शाह.अमन शाह.जुनेद शाह
गुड्डू शाह.असलम शाह
बबलू शाह.अरशद शाह.अन्नू शाह
हुसेन शाह. गुलाम शाह वो तसेच सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.