भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव पदी शेख अझहरोदिन सलीमोदिन यांची निवड

285

प्रतिनिधी खुलताबाद – खुलताबाद तालुक्यातील युवा नेते शेख अझहरोदिन सलीमोदिन यांची रविवारी भारतीय जनता युवा मोर्चा औरंगाबाद जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटिल दानवे ,माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ नाना बागड़े , खासदार डॉ भागवत कराड़ , आमदार प्रशांत बंब , युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटिल , जिल्हा अध्यक्ष विजय औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष सूरज लोळगे यांनी केली,
या निवडी बद्दल शेख यांचे खुलताबाद नगर पालिका उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, पंचायत समिति सभापती गणेश अधाने , दिनेश अंभोरे तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे , संघटन मंत्री शोण सोनवणे सर , नगरसेवक योगेश पाटिल बारगळ, नगरसेवक परसराम पाटिल, बारगळ, शहर अध्यक्ष सतीश दांडेकल, शहर उपाध्यक्ष गणेश पाटिल बारगळ, तालुका अध्यक्ष राहुल निकुंभ ,यांनी अभिनंदन केले .