मनमाड येथील महर्षी वाल्मिक स्टेडीयम मध्ये स्वच्छता करुण सुरक्षारक्षकाची नेमणुक केली आंदोलन स्थगित

300

 

 

मनमाड प्रतिनिधी  – मनमाड  येथील  महर्षी वाल्मीकी स्टेडीयम येथे मनमाड न. प. कर्मचारी 1) देवेंद्र प्रकाश चुनियान व संतोष चरण धिंगाण यांची वॉचमन म्हणून सफाई कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच लवकरात एक दोन दिवसात नगर परिषदेचे जे.सी.बी. मशिन लावुन साफ सफाई करण्यात येईल तसेच मौलाना आजाद हॉल लवकरात लवकर खाली करुण देण्यात येईल अशी लेखी स्वरुपात देण्यात आले तरी आपण आपले थाळी नाद आंदोलन स्थगीत करण्यात यावे हि विनंती या आंदोलनास पाठीबा देण्या साठी, अमीन पटेल मित्र मंडळ, वंचित बहुजन आघाडी मनमाड शहर, अत्तार संघटना मनमाड मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिति मनमाड, भारतीय वाल्मिकी संघ शाह जमात मनमाड जनवर्धनी संघटना, समाज मनमाड क्रिकेट क्लब, इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय लोकांन कढून पाठिंबा देण्यात आले होते.