Daily Archives: 06/04/2025
शतकोत्तर परंपरा असलेल्या शेंदुर्णी येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी.
खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी येथील थोर भगवत् भक्त, खान्देशातील विख्यात संतकवी वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वै.गोविंदराव पारळकर यांच्या...