यावल येथील मुख्याधिकारी बबन तडवी, यांना 28,000/-₹ लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले ,अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांची कार्यवाही

200

प्रतिनिधी जळगाव 
तक्रारदार- पुरुष,वय-42, रा.जळगाव, ता.जि.जळगाव.
आरोपी- बबन गंभीर तडवी, वय-54, मुख्याधिकारी (CO), नगर परीषद,यावल.
ह.मु.रा.राजोरी, ता.पाचोरा, जि.जळगाव.
रा.मातृस्नेहा हाऊसिंग सोसा. इ-वींग,शहाड रेल्वे स्टेशनच्यामागे,कल्याण वर्ग-2.
 लाचेची मागणी- 28,000/-रू.
लाच स्विकारली- 28,000/-रू.
हस्तगत रक्कम- 28,000/-रू.
लाचेची मागणी – दि.29/07/2021
व दि.30/07/2021
लाच स्विकारली- दि.30/07/2021
लाचेचे कारण -.
तक्रारदार यांचे वाणी गल्ली यावल येथील रस्त्याच्या कामाचे वर्क आऊट ऑर्डर काढुन देण्याच्या मोबदल्यात आरोपी यांनी पंचासमक्ष 28,000/-₹ लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम पंचासमक्ष नगर परीषद,यावल येथे त्यांच्या कार्यालयात लस्वीकारली म्हणुन गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
 सापळा मार्गदर्शन-
श्री.शशिकांत एस.पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
सापळा व मदत पथक-
PI. संजोग बच्छाव,PI निलेश लोधी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ.
 मार्गदर्शक- 1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
3) मा.श्री. सतीश डी.भामरे,सो,पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
आरोपीचे सक्षम अधिकारी-
मा.सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, म.रा.मुंबई.
————————————–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529
@ टोल फ्रि क्रं. 1064