गोराडखेडा ता.पाचोरा येथील श्री.ऋषिकेश शिवाजी पाटील हे I.T.B.P.मध्ये १५वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषणदादा मगर यांनी सत्कार करून पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या

160