जंगीपुरा येथील टिनू राजपूत व नितेश राजपूत यांची गगन भरारी

1518

एक कोटीचे दोन टिप्पर घेऊन रेती व्यवसायात साधली प्रगती ची किमया
शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी – जंगिपुरा येथील टिनू राजपूत व नितेश राजपूत हे दोन तरुण रेती व्यवसायात आहे. परंतु बाराही महिने रेती मिळावी तिही कायदेशीर रीतसर मिळावी .त्याकरता त्यांनी गुजरात नंदुरबार येथून अस्सल कॉलिटी ची रेती मागविण्याचा करता टाटा कंपनीचे न्यू दोन 14 चाकी टिप्पर खरेदी केले. त्यांच्या या बारा महिने रेती मिळण्याच्या उपक्रमाने नागरिकांची रेती मिळण्याची सोय होणार आहे .त्यांचे सोयगाव शेंदुर्णी जंगिपुरा व इतर विविध ठिकाणी सत्कार होत आहे.