समाजसेवक सुमित पंडित यांना उत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान

185

प्रतिनिधी औरंगाबाद – 

दैनिक शब्दमत च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्याने सामाजिक क्षेत्रातील कार्य करनाऱ्या व्यक्तीच्या कार्याची व्यक्तींना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान करन्यात आले.यात उत्कृष्ट समाजरत्न या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांना उत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र तहकिप दै लोकपत्र औरंगाबाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक समिती अजमत पठाण यानीं सांगितले कि पुरस्काराने उर्जा निर्माण होते व काम करन्यात गती वाढते कौतचकाची थाप म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या व्यक्तीची निवड करुनच पुरस्काराने सन्मानित केले आहे.
समाजसेवक सुमित पंडित यांनी समाजासाठी वाहुन घेतले आहे त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.यांचे समाजउपयोगी विविध ४२ उपक्रम राबवत तरुणांसाठि ठरलेत आदर्श ठरले आहे. त्याच्यासाठी हा पुरस्कार काहिच नाही.असे संपादक यांनी कार्यक्रमात बोलतांना म्हटले.ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रिफळ व सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र वृक्ष देऊन सुमित व त्याची अर्धांगिनी सौ. पुजा पंडित यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आहे.पुरस्कारामुळे समाजात सुमित पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सुमित चा हा ८५ वा पुरस्कार आहे.या आधी त्यांना विविध ८४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार सोहळा दि.३० /१०/२०२१ रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सांय ०७:०० वा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.या कार्यक्रमात मच्यावर दैनिक शब्दात चे संपादक अजमत पठाण,अध्यक्ष स्थानी दै.लोकपत्र चे रवींद्र तहकिप सर,संपादक अब्दुल कय्युम,रामेश्वर दरेकर,जावेद खान,अनिस रामपुरे,आदर्श पोलीस पाटील आप्पाराव जाधव,समाजसेवक सुमित पंडित, समाजसेविका पुजा पंडित,लक्ष्मी पंडित,राम पंडित व विविध मान्यवर उपस्थित होते.