जामनेर येथे इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लीम एकता

152

 

इम्रान खान बबलू
जामनेर ता.प्रतिनिधी

जामनेर प्रतिनिधी :  दिनांक २३/४/२०२२ रोजी, जामनेर येथे इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लीम सर्व बांधवांनी एकत्र येऊन एकता दाखवली.जिकरा हायस्कूल मध्ये शनिवारी ईफतार पार्टीचे आयोजन करण्यात आले.माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांना, संवाद साधला यावेळी.तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, उपनगराध्यक्ष शरद पाटील, जीतू पाटील, महेंद्र बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष मुस्ताक सेठ, नगरसेवक अनिस
शेख, नगरसेवक रिजवान शेख
प्रफुल लोढा, शंकर पैलवान, शरीफ मंसूरी, बंटी वाघ, चंद्रकांत बाविस्कर, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर प्रशांत भोंडे, युनुस हनीफ खान, फारुख मणियार, इक्बाल खान, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, नगरसेवक
नुरू शेख, डॉक्टर ईमतीयाज खान, अबुल आला शेख, एल. एस. खान, एडवोकेट रफिक शेख, युनूस खान, मुजाहिद खान, शफी उल्ला खान, उल्हास पाटील, सुधाकर माळी, बाबुराव हिरवाळे, खलील खान, नाजिम शेख, इरफान शेख, अनवर पैलवान, जावेद अयलेकार,
पत्रकार अलीयार खान, पत्रकार इम्रान बबलू खान,एसान शेख,
जमील खान, रहीम शेख, साबीर ठेकेदार, सर्व पत्रकार, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, हिंदू-मुस्लीम पदाधिकारी, उपस्थित होते.