मोहम्मदिया अंग्लो उर्दू हायस्कूल व ज्यू कालेज शेंदूर्णी येथे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त ध्वजारोहण

185

   प्रतिनिधी शेंदुर्णी –    दिनांक १३/८/२०२२ शनिवार रोजी मोहम्मदिया अंग्लो उर्दू हायस्कूल व ज्यू कालेज शेंदूर्णी ता जामनेर येथे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त इयत्ता १२ वी ची विधार्थिनी खान तमन्ना इकबाल याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला याप्रसंगी शिक्षक वृंद संस्थेचे पदाधिकारी व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.