जे एस जुबळे व विनोद पाटील यांची गरुड महाविद्यालयात पर्यवेक्षक पदी निवड

192

            शेंदुर्णी:- शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालय मध्ये जे एस जुंबळे व विनोद पाटील यांची पर्यवेक्षक पदी निवड करण्यात आली नवनियुक्त पर्यवेक्षक एस जुंबळे व विनोद पाटील यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी.उदार व ए. बी.ठोके यांनी केला. संस्थेचे चेअरमन संजयदादा गरुड,संस्थेचे सचिव सतीश जी काशीद, संस्थेचे सहसचिव दीपकजी गरुड,संस्थेचे वस्तीग्रह सचिव कैलास देशमुख, संस्थेच्या महिला संचालिका उज्वलाताई काशीद,संस्थेचे सर्व प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या दोन्ही नवनियुक्त पर्यवेक्षकांना शुभेच्छा दिल्या.