पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार मोठा निर्णय? परदेशातून भारतात येताच दिल्लीत तात्काळ बोलावली मंत्र्यांची बैठक
दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दाैऱ्यानंतर भारतात परतले आहेत. भारतात येताच त्यांनी तात्काळ एक महत्वाची बैठक बोलावली. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर...
शिस्तप्रिय आणि धडाकेबाज तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली , आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त.
मुंबई - दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची...
59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी
तामिळनाडू - जवळपास सहा दशकांनंतर पक्ष तामिळनाडू सरकारमध्ये सामील होत आहे.काँग्रेसने 1952 ते 1967 या काळात तामिळनाडूवर (तत्कालीन मद्रास राज्य) राज्य केले होते.
तब्बल 59...
‘दृश्यम 3’ हा चित्रपट मल्याळम बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड्स मोडण्याच्या तयारीत , पण अजय देवगणला सोसावं लागणार नुकसान ?
मुंबई - साऊथपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत 'दृश्यम' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या फ्रँचाइजीने धुमाकूळ घातला आहे. 2013 मध्ये सर्वांत आधी मल्याळम भाषेत 'दृश्यम' हा चित्रपट...
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींची सर्वात मोठी ताकद कोण ?
दिल्ली - नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीला भेट दिली. या दौऱ्यानंतर इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) पुन्हा एकदा जगभरात...
NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन ? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी
बीड : NEET पेपरफुटी प्रकरणात आता बीड आणि लातूर कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. अंबाजोगाईतील दोन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून...
महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलची गंभीर टंचाई कायम , अनेक पंपांवर 5-6 तासात इंधन संपत असल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा
जळगाव - राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर नागरिकांनी प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली आहे. कॅन, ड्रम, बॉटल घेऊन लोक पेट्रोल आणि डिझेल भरायला जात...
पुण्यात एका रिक्षा चालकावर भरदिवसा तिघांनी केला हल्ला , आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे - पुण्यात एका रिक्षा चालकावर भरदिवसा तिघांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून त्यामुळे खळबळ उडाली आहे....


