निधन वार्ता : सौ. कोमल अनिल माळकर हिचे दुःख : द निधन

1375

 शेंदुर्णी ता. जामनेर – येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गोतमारे यांची एकुलती एक मुलगी सौ. कोमल अनिल माळकर  वय 22 रा. जामठी ता. बोदवड हिचे आज दि. 18/08/2020 वार मंगळवार रोजी सकाळी पाचोरा येथे उपचारा दरम्यान दुःख: द निधन झाले आहे. तिची अंत्ययात्रा उद्या दि.19/08/2020 वार बुधवार रोजी सकाळी 8 वा. राहते घर जामठी येथून निघणार आहे. तिचे 2 वर्षा पूर्वी लग्न झाले होते. परमेश्वर तिच्या परिवारास दुःख पेलन्याची शक्ति देवो व परमेश्वर तिच्या आत्म्यास शांति देवो हिच प्रार्थना. गोतमारे व माळकर परिवाराच्या दुखांत स्टार एटीन न्यूज़ परिवार सामिल आहे.. !