जारगाव ग्रामपंचायत तर्फे नूरानी नगर भागातील विविध कामे पूर्ण

1290

जावेद शेख पाचोरा – . पाचोरा जारगांव ग्रामपंचायत तर्फे नूरानी नगर भागात  विविध कामे करण्यात आली,  यासाठी  सुनील पाटिल सरपंच , राजू शेख उपसरपंच आणि युवा नेते अकबर खान बिल्डर , समाज सेवक यामीन खान ,शोएब पटवे, रशीद भाई यांनी मेहनत घेतली,  इतर सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थित ज्या ज्या गल्लीत चिखल होता तेथे  मुरुम , खड़ी , टाकून जेसीबी, ने लेव्हल करुण परिसरातील  घाण ची  साफ सफाई करण्यात आली, त्यामुळे रहिवाशी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उर्वरित सर्व कामे  व समस्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरपंच यांनी दिले.