सोयगाव: पिंपरी येथे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक

110

 

प्रतिनिधी/ सोयगाव
तालुक्यातील पिंपरी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त गुरुवारी (दी.२७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.तसेच डॉ. आंबेडकर यांच्या प्रतीमेची गावात सवाद्य मिरवणूक काढून जयजयकार करण्यात आला.

यावेळी माळेगाव -पिंपरी ग्रुप ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक व प्रशासक प्रफुल्ल गोरे ,दादाभाऊ जाधव,अनिल जाधव,अंकुश जाधव,पोलिस पाटील मंगलदास अहिरे,रवींद्र परदेसी,संतोष पाटील,कृष्णा कोल्हे,दिलीप पाटील,निवृत्ती डवले,भाऊराव सावळे,प्रकाश सावळे,मधुकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो ओळ :- सोयगाव: पिंपरी येथे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूकित सहभागी माळेगाव -पिंपरी ग्रुप ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक व प्रशासक प्रफुल्ल गोरे ,दादाभाऊ जाधव,अनिल जाधव,अंकुश जाधव,पोलिस पाटील मंगलदास अहिरे, आदी