मनमाड – मुस्लिम समाजा तर्फे 10% आरक्षण मांगणीचे निवेदन

183

मनमाड – महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचीराजकीय,सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे,त्या वर आधारित 10%आरक्षण शिक्षण आणि नौकरी मध्ये मिळणे बाबत मनमाड शहर मुस्लिम समाजातर्फे मांगणी निवेदन देण्यात आले ,
महाराष्ट्र्र राज्य मा,मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन द्वारे भारतीय राज्य घटनेतील कलम 15 आणि 16 या नुसार मुस्लिम समाजाला 10% आरक्षणाची मांगणी करण्यात आली,
ह्या वेळी मिर्जा अहमद बेग(बेग चाचा) यांच्या वतीने सच्चर समिती,
रंगनाथ मिश्रा रिपोर्ट,महमूदूरर्हमान कमिटी,आधारित मुस्लिम समाजाची ची राजकीय,सामाजिक,आर्थिक शैक्षणिक माहिती देण्यात आली,यावेळी,हाफिज रेहान,कयाम सैय्यद,
कादिर शेख,फिरोज शेख,मुश्ताक सर,अकबर शाह,वसीम शाह,सद्दाम अत्तार,कबीर बागवान,शाहरुख मणियार,सैय्यद मुनवर,बशीर मुसा,अफरोज अत्तार,इफियाज अत्तार,फारुख शाह,जाहिद शेख,मुराद शेख,सद्दाम खान,नूर सैय्यद,जाफर मिर्जा,अमजद शेख इतर उपस्थित होते.