निधन वार्ता : शेन्दुर्णी येथील शेरू काझी साहेब यांची पत्नी जमीलाबी काझी यांचे दुःख द निधन

606
  • शेन्दुर्णी ता. जामनेर –  येथील शेरू काझी साहेब यांची पत्नी नामे – जमीलाबी क़ुतुबुद्दीन काझी वय 57 यांचे आज दि. 17/9/2020 रोजी सकाळी आजारी असल्यामुळे दुःखद निधन झाले आहे, त्याची अंतिम यात्रा आज दि. 17/9/2020 वार गुरुवार दुपारी 1:30 वा. त्यांचे राहते घरुन परकोट गल्ली शेन्दुर्णी येथून निघणार आहे, परमेश्वर त्यांच्या कुटुंबास दुःख पेलन्याची शक्ति देओ ही प्रार्थना, काझी परिवारा च्या दुःखा त स्टार एटीन न्यूज़ सहभागी आहे.