पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे व उपविभागिय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांची गरुड विद्यालयाला सदिच्छा भेट

260

शेख हमीद, शेन्दुर्णी ता. जामनेर – दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को .ऑफ .सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचलित ,आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी.येथे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे व उपविभागिय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली व मार्गदर्शन केले व संस्थेच्या व शाळेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी शाळेचे प्राचार्य, .डि .आर .शिंपी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व त्यांच्यासोबत असलेले उपविभागिय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांचा सुद्धा सन्मान केला उपप्राचार्य .आर .एस .चौधरी यांनी सूत्रसंचालन केले,
सदर याप्रसंगी .भरत पाटील  युवराज पाटील, .एस. बी. पाटील, . व्ही .एस. पाटील,  एम .एस. उघडे,  .व्ही .ए .पाटील उपस्थित होते.