पहूर ,जामनेर येथील डॉक्टर्स व नर्से यांचा शेंदुर्णी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया च्या वतीने सत्काराचे आयोजन

243

शेंदुर्णी ता.जामनेर –  कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता पहूर येथील व जामनेर येथील डॉक्टर्स रुग्णांसाठी रात्र अहोरात्र झटणारे डॉक्टर्स व नर्से यांचा शेंदुर्णी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया च्या वतीने सत्कार ठेवण्यात येत आहे, दिनांक 13 रोजी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम पहूर येथे आहे .तरी शेंदुर्णी इलेक्ट्रॉनिक मीडिया चे सर्व सदस्य ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती इलेक्ट्रॉनिक मिडिया अध्यक्ष डॉक्टर नीलम कुमार अग्रवाल यांनी दिली आहे .