पाचोरा येथील खत कारखाना नवीन इमारत बांधकामाचे मा.गुलाबराव पाटील यांचा हस्ते भुमीपुजन

373

 

पाचोरा (प्रतिनिधी शेख जावीद)
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ अंतर्गत खत कारखाना पाचोरा येथील नवीन इमारत बांधकामाचे भुमिपुजन सोहळा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व कार्यसम्राट आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाला.
भुमिपुजन करतांना यावेळी महाव्यवस्थापक महेंद्र बोरसे व व्यवस्थापक किशोर चुन्ने, यांच्यासह पाचोरा नगराध्यक्ष छोटु गोहील, उद्योजक मुकुंद आण्णा बिल्दीकर, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमबापु पाटील, दिपक भाऊ राजपुत,उध्दव मराठे, गणेश पाटील, अभय पाटील, शरद पाटील, किशोर बारवकर, पप्पुदादा राजपुत, अॅड.दिपक पाटील,प्रमोद सोनार आदी उपस्थित होते.