पाचोरा पो. स्टे. चे नवनियुक्त API राहुल मोरे यांची घेतली सदिच्छा भेट

402

 

पाचोरा  प्रतिनिधी
पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब यांची बदली नंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ऐ पी आय राहुल मोरे यांचा Star18 News जिला प्रतिनिधि शेख जावेद यांनी सत्कार केला व        सदिच्छा भेट देवून अभिनंदन केले. तसेच ,जेष्ठ पत्रकार दिलीप जैन, पत्रकार कुंदन बेलदार यांनी ही सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.त्यावेळी गणेश चौभे, अतिष चांगरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले उपस्थित होते.