शेदुर्णी येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

330

                                                                  प्रतिनिधी शेंदुर्णी …
शेदुर्णी येथील अनेक तरुणांसह नागरिकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहरदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.यात विजय पाटील,मच्छिंद्र कुमावत,लखण कुमावत,अजय मोची,सोनु गुजर,मयुर बारी, राकेश कुमावत,विकास पाटील,संदीप बारी,रतन माळी,सुकलाल भोई,भरत भोई,वैभव माळी,विशाल पाटील,अक्षय बारी,किरण कुमावत,पंकज तायडे,आकाश चौधरी,ओम पाटील
यावेळी शहर प्रमुख संजय गुजर(भैयाभाऊ) यांनी दिवाळीच्या महापर्वीचे औचित्यसाधुन वार्ड क्रमांक 9 मध्ये नवीन शाखेचे उद्घाटन डॉ.मनोहरदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केले.
यावेळी जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र पांढरे,युवासेना मा.तालुकाप्रमुख विनोद नाईक,पहुर शहर प्रमुख सुकलाल बारी,युवासेना मा.उपजिल्हाप्रमुख अँड भरत पवार,विभाग प्रमुख गणेश पांढरे,अतुल सोनवणे, भाऊराव गोधनखेडे तसेच शेदुर्णी येथील उपशहर प्रमुख बारकु जाधव,अशोक बारी,राजु पाटील,सिध्देश्वर पाटील,विलास पाटील आदी मान्यवर सह शिवसैनिक उपस्थित होते, कार्यक्रम शेदुर्णी येथील खंडेराव मंदीर जवळ आयोजित करण्यात आला होता.
डॉ.सुनील अग्रवाल यांनी सुत्रसंचालन केले. बारकु जाधव यांनी आभार मानले.