नाचनखेडा येथील कै.काशीनाथ चाैधरी यांचे दुःखद निधन

363

दुःखद निधन वार्ता..

लोहारा (दिनेश चौधरी )लोहारा ता.पाचोरा येथून जवळच असलेल्या नाचनखेडा या गावातील रुबाबदार व्यक्तिमत्त्व ,येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी मोलाचे योगदान असणारे आदरणीय काका कै.काशीनाथ राजाराम चाैधरी. यांचे आज दि.26 रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्यांचे दु ख:द निधन झाले .तरुणपणापासुन व्यायामी शरीर असल्यामुळे खुप दिवसापासुन या आजाराला काका दोन हात करित होते .परंतु आज चौधरी परिवारातून कायमचे निघून गेले .त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर तसेच आमच्या चौधरी परिवारावर
दु खा :चा डोंगर कोसळला.परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवोे .ऒम शांती
टिप:-अंत्यविधी उद्या सकाळी १२ pm वाजता आहे
?आपले शोकाकुल ?
श्री संदीप काशिनाथ चौधरी
श्री प्रदीप काशिनाथ चौधरी
श्री हर्षल धर्मराज चौधरी

नाचणखेडा चौधरी परिवार