जळगाव येथे माजी आमदार मनिष दादा जैन यांच्या मातोश्री मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल चा शुभारंभ

232

जळगाव प्रतिनिधी – जिल्हा नेते माजी खासदार ईश्वर बाबुजी जैन महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री गिरीश महाजन उद्योगपती अशोक भाऊ जैन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक साहेब आमदार लताताई सोनवणे चोपडा तालुक्याचे नेते चंद्रहास भाई गुजराती आशिष भाई गुजराती जिल्हा पोलिस अधीक्षक एसपी मुंडे साहेब माजी आमदार दिलीप भाऊ वाघ आमदार राजु मामा भोळे खासदार उमेश पाटील माजी आमदार स्मिता वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश दत्तु पाटील सेवादल जिल्हाध्यक्ष वायएस महाजन सर विशाल भाऊ देवकर प्रदेश प्रवक्ते योगेश देसले जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मच्छिंद्र पाटील महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील माजी उपमहापौर करीम सालार सर महापौर भारती सोनवणे जिल्हा समन्वयक विकास दादा पवार जिल्हा बँक संचालक संजय नाना पवार राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास भाऊसाहेब जिल्हा बँक संचालक वाल्मिक मामा जामनेर माजी नगराध्यक्ष राजु काका बोहरा जामनेर युनुस सेठ माजी युवक जिल्हाध्यक्ष शितल साळी राष्ट्रवादी नेत्या मंगलाताई पाटील किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील प्रदेश सरचिटणीस ललित बागुल युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील.प,सर्व, सदस्य दिपक पाटील जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील नगरसेवक अमर जैन धरणगाव माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मझहर पठाण अल्पसंख्याक महानगर जिल्हाध्यक्ष डॉ रिजवान अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस उसामा खान अयाज अली भैय्या काँग्रेस पक्षाचे अमजत पठाण रम्मु भैय्या राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक नागो पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सरचिटणीस संजय चव्हाण माजी नगराध्यक्ष निलेश राणे सलिम भाई इनामदार अनवर खाटीक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फैजपूर धार्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील राजेश गोयर असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.