पाचोरा येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार समारंभ संपन्न

315

प्रतिनिधि शेख जावीद , 6 जानेवारी लोकशाहीचा चौथा स्तभं असलेली निकोप पत्रकारीता हाच समध्द समाजाचा भकम पाया असेल आहे पाचोरा माननीय तहसीलदार साहब यानी पत्रकार ला बोलो यांचा सत्कार केला पत्रकार दिन निमित्त आणि star 18 news जिला प्रतिनिधि शेख जावीद यांचा पण आणि भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब माननीय श्री अशोक जी उत्तेकर यांनी पत्रकार दिनानिमित्त शेख जावीद यांचा सत्कार केला आणि पोलिस टाईम्स पत्रकार आबा येवले यांचा पण सत्कार केला होता आणि . R.p.i छे पदाधिकारी आणि कार्यकर्ता वह सोशल वर्कर पत्रकार बंधु उपस्थित होते.