पहुर पोलिसांची नाचनखेडा शिवारातील गावठी हाथभट्टी दारूअड्ड्यावर धाड

285

 प्रतिनिधी शेंदुर्णी ता.जामनेर-   दि.९ एप्रिल रोजी रोजी पहुर पो स्टे हद्दीत नाचनखेडा गावाचे शिवारात लागुन गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवुन पवार हाऊस एकुलती रस्त्याला लागुन शेतांध्ये एका ठिकाणी 3 फायबर ड्रम मद्ये साठवलेल गावठी हाथ भट्टी ची दारू ६०० लिटर ,६००० दारूचे कच्चे रसायन मिळून आले ते जागीच नष्ट करून
आरोपी रतन तुळशीराम भोई रा. नाचनखेडा यांच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे, सदर कार्यवाही पोनि राहुल खताळ, पोउनि.किरण बर्गे, पोउनि . अमोल देवढे,पोहे प्रदीप चौधरी, पोना. विनय सानप,पोकॉ जितुसिंग परदेशी या पथकाने कार्यवाही केली आहे .