शेंदूर्णी दूरक्षेत्र (पोलिस चौकी) वास्तूचा भूमिपूजन सोहळा

322

प्रतिनिधी शेंदुर्नी ता.जामनेर –  पहुर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शेंदूर्णी दूरक्षेत्र (पोलिस चौकी) वास्तूचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक १५/१०/२०२१ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे,

-:भूमिपूजन शुभहस्ते:-

श्री.अरुण धनवडे पोलिस निरीक्षक ,

पोलिस स्टेशन, पहुर ता. जामनेर

कार्यक्रमाचे ठिकाण:-.ईश्वर नगर*(पाचोरा रोड) – शेंदूर्णी ता.जामनेर –
आपले विनीत:- श्री. संदीप चेडे (पीएसआय)
श्री.शशिकांत पाटील ( एएसआय )
श्री.प्रशांत विरणारे (हेड कॉन्स्टेबल)
पोलिस स्टेशन पहुर अंतर्गत दूरक्षेत्र – शेंदूर्णी.