श्री त्रिविक्रम महाराज प्रभातफेरी मंडळ शेंदुर्णी प्रभात फेरी ला बारा वर्षे पूर्ण

137

सुनिल गरुड याजकडून शेंदुर्णी ता.जामनेर 
शेंदुर्णी येथे 18 नोव्हेंबर 2009 पासून प्रभात फेरी सकाळी पाच वाजता सुरू झाली आहे.
परमपूज्य गोपाल जी महाराज यांच्या प्रेरणेने प्रभात फेरी सुरू झाली मार्गदर्शन मानक भाऊ काबरा .
पाऊस असो किंवा थंडी असो प्रभात फेरी नेहमी वेळेवर निघते.
या प्रभात फेरी मध्ये शरद भाऊ झंवर दिलीप शिंपी रघुनाथ भाऊ गुजर अशोक भाऊ बारी सुनील डी गरुड. सुकलाल बारी बाबूलाल माळी अशोक बडगुजर. नोटकेबुवा . दत्तू चौधरी मंत्री अशोक कुमावत माधव लोखंडे.
सौ सुलोचनाबाई गुजर सौ निर्मलाबाई गुजर सौ यमुनाबाई गुजर सौ सुभद्राबाई वानखेडे श्रीमती चंद्रकलाताई बारी सौ सविता अशोक बारी सौ चंद्रकला रघुनाथ गुजर सौ सखुबाई भगवान गुजर सौ प्रीती मिलिंद झंवर सौ साधना शरद झंवर सौ प्रमिला जिभाऊ पाटील सौ कुमावत सौ राजेंद्र सोनार श्रीमती सुख ताई पाटील श्रीमती सुप्रभा परळकर श्रीमती सुशिलाबाई गुख श्रीमती आवडाबाई ठाकूर.