मेणगांव ग्राम पंचायत येथे नेताजी सुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

349

प्रतिनिधी मेणगाव ता. जामनेर –   मेणगांव ग्राम पंचायत येथे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सोभाष चंद्र बोस याच्या प्रतिमा पूजन केले या वेळस उपस्थित मान्यवर.सरपंच शरिप तडवी ,उप सरपंच पी गणेश ,सदस्य विलास पाटिल ,सुनिल मेढे, दिपक धुमाळ, प्रकाश धुमाळ, ग्रामथ मंडळी भावराव सिंग राजपूत ,सुखदेव वाघ, दिपक पाटिल, कदीर तडवी ,भास्कर कोळी ,कीशोर रोझे, गणेश कोळी, राहुल ढमाले ,आनंदा कोळी, पवन शिदे, कीशोर वाघ, निखिल पवार उपस्थित होते .