पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे शहरातील गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

172

 पाचोरा प्रतिनिधी जावीद शेख – पाचोरा शहरातील इथले यावेळी एक वेगवेगळे ठिकाणाचे आलेल्या सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांना पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील साहेब यांनी सूचना केली की गणपती उत्सव आनंदाने साजरा करा गणपती उत्साहात त अनेक प्रकारचे सजावट व योग्य दिखावा दाखवून जनजागृती निर्माण करा कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घे उत्साहा आपलाच आहे तो आनंदाने साजरा करा मिरवणूक काढता नाही शांतते मार्गाने काढा गणपती विसर्जनाच्या वेळी काळजी घ्या अशा अनेक सूचना दिल्या यावेळी पत्रकार गणेश शिंदे यांनी ही आपले मत मांडल्या तसेच शहरातील मंडळाचे पदाधिकारी तसेच महिला पोलीस अधिकारी विजया वसावे मॅडम तसेच पत्रकार अनिल आबा येवले नंदू शेलकर भुवनेश दुसाने बंडू चौधरी गणेश शिंदे संजू पाटील योगेश पाटील प्रमोद सर सचिन चौधरी निलेश पाटील भुरे साहेब शेख जावीद पत्रकार तसेच पोलीस कॉन्स्टेबल नितीन सूर्यवंशी सुनील पाटील योगेश पाटील भगवान पाटील सचिन पाटील वसंत पाटील सर्व कर्मचारी उपस्थित होते.