दिवाळी 2022 – दिवाळीनिमित्त सजल्या बाजारपेठा; विविध आकाशकंदील खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

154

दिवाळी 2022 –   यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदील यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून 50 रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतचे आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.