पहूर पो. स्टे. चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप यांची सर्वाना विनम्र सुचना

603

पहूर ता. जामनेर – 
©️दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणार असल्यास घरांमध्ये मौल्यवान वस्तू, दागिने इत्यादी ठेवू नयेत, ते बँक लॉकर मध्ये ठेवावेत.
©️लक्ष्मी पूजन केल्यानंतर जोखमीच्या वस्तू बँक लॉकर मध्ये जमा कराव्या
©️ फटाके फोडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, लहान मुलांवर लक्ष द्यावे, अपघात टाळावे
©️ लक्ष्मी पूजन दागिन्यांचे फोटो सोशल मीडिया वर अपलोड करणे शक्यतो टाळावे
©️ सोसायटी मध्ये अनोळखी फेरीवाले, अनोळखी इसम विनाकारण फिरताना दिसल्यास पोलिसांना कळवा .
©️ दिवाळी खरेदी करताना ऑनलाईन फसवणूक होणार नाही याबाबत दक्ष राहा, सायबर क्रिमिनल पासून सावध रहा, आपले बँक credentials कोणालाही शेअर करू नका
©️ नागरिकांनी खरेदी करताना गर्दी मध्ये मोबाईल, दागिणे सांभाळा.