शेख हमीद – शेंदुर्णी गावातील सुपुत्र, विद्वान, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, तरुण व तेजस्वी व्यक्तिमत्त्व अब्दुल रहेमान रहीमोद्दीन काझी सर यांची मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल, शेंदुर्णी येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
ही नियुक्ती म्हणजे त्यांच्या गुणवत्तेची, चिकाटीची, सातत्याची आणि शैक्षणिक बांधिलकीची पावतीच होय. काझी सरांनी शिक्षक या भूमिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामनात नावलौकिक निर्माण केला असून, त्यांचं सुसंस्कृत, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी नेतृत्व आता मुख्याध्यापकपदाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात दिसेल, यात शंका नाही.
स्टार एटीन न्यूज च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!