लोहारा विद्यालयात ७४ वा. स्वातंत्र्य दिन साजरा

1268

लोहारा (दिनेश चौधरी) दि .१५/८/२०२० रोजी लोहारा येथील डॉ .जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा. येथे भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम ध्वज स्तंभाचे पूजन करण्यातआले. ध्वजा रोहण संस्थेचे ज्येष्ठ संचालक आबासो भि .शा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले . संस्थेचे संपर्क अधिकारी अ .अ .पटेल , भागवत दौलत माळी, महेद्र शेळके, श्री क्षीरसागर सर ,श्री लींगायत सर, व गावातील इतर मान्यवर मंडळी यांची उपस्थिती होती. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही. के .चौधरी ,शेळके मॅडम, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुजर सर यांनी केले.