एरंडोल येथे कोविड सेंटर मध्ये पोळा निमित्त प्रांताधिकारी कडून पुरण पोळीचे जेवण

743

.जावेद शेख पाचोरा – एरंडोल शहर कोविड सेंटर मध्ये असलेले पेशंट  यांना एरंडोल उपविभागीय भाग एरंडोल चे प्रांत विनय साहेब यांनी दिनांक१८/०८/२०२०मंगळवार पोळ्या चा सण असून या कोविड सेंटर मध्ये असलेले लोकांना असे जाणू दिले नाही की आज पोळा सारखा सण आहे आणि आम्ही इथे आहोत घरी राहिलो असतो तर सण साजरा केला असता असे कोविड सेंटर मध्ये असलेले लोकांना मनात कोणत्याही प्रकारची कुचुंबना न येऊ देता आपण एक उपविभागीय अधिकारी आहेत हे बाजूला ठेवून सरळ साधे भोळ मनाचे प्रांत साहेब यांनी स्वतः कोविड सेंटर मध्ये जाऊन दाखल असलेले लोकांना पोळा सणा निमित्त पुरण पोळी व पाच पक्वान्न खाऊ घातले तरी एरंडोल उपविभागीय अधिकारी भाग एरंडोल यांचे ग्रामीण पत्रकार संघ म राज्य जळगाव जिल्हा चे सर्व पदाधिकारी यांच्या कडून खूप खूप अभिनंदन.. !