पाचोरा येथील स्वाती माळी ला दहावीत 99.40% तिचे सर्वत्र कौतुक

326

जावेद शेख पाचोरा – पाचोरा येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले माननीय श्री डॉक्टर संजय माळी यांची कन्या स्वाती भडगाव रोड वरील  नावलौकिक शाळा कै पि के शिंदे या शाळेची विद्यार्थिनी असून तिचे पहिली ते दहावीपर्यंत याच शाळेत झाले असून पहिली ते चौथीपर्यंत तिला या शाळेतील शिक्षिका सौ सुवर्णा पाटील मॅडम यांनी शिकविले होते मॅडम यांनी स्वाती ही चौथीमध्ये असताना तिचा अभ्यास खूप चांगला होता मॅडम तिला वेळोवेळी सहकार्य करीत होते त्याचे यश तिला आज निश्चित मिळाले आज रोजी दहावीचा निकाल लागला यात तिला 99.40% मिळाले या यशाबद्दल तिचे माननीय श्री पंडित तात्या शिंदे व सचिव श्री नीरज मृनोत प्राध्यापक शिवाजी शिंदे सर मुख्याध्यापक श्री सुखदेव गीते शिक्षिका सुवर्णा पाटील मॅडम शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे सर्वांचे अभिनंदन होत आहे.