निधन वार्ता : शेन्दुर्णी येथील माजी सरपंच मधुकर यादव चौधरी यांचे दुःख द निधन

354
  • शेन्दुर्णी ता. जामनेर  येथील  माजी सरपंच , फ्रूटसेल सोसा. चे संचालक तथा आ. गजाननराव गरुड पतपेढी चे संचालक श्री .मधुकर यादव चौधरी यांचे आज रात्री ८:३० वा. अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले . तरी त्यांची अंत्ययात्रा बुधवार दि. २३ / ०९ / २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता राहते घर पहूर दरवाजा येथून निघणार आहे . ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना !